अर्थ : हनुवटी, गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा असलेला, राखाडी रंगाचा, चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळापट पट्टा जातो असा, लहान आकाराचा, एका पक्ष्यातील नर.
उदाहरणे :
चिमण्याची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे :
चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
समानार्थी : चिमणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
उदाहरणे :
मला लहान मुले खूप आवडतात.
समानार्थी : इवला, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।चिमणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chimnaa samanarthi shabd in Marathi.