अर्थ : रंग, रेषांच्या माध्यमातून कागद इत्यादींवर काढलेली वस्तू वा सजीवांची आकृती.
उदाहरणे :
तो चित्रकार कोणत्याही गोष्टीचे चित्र हुबेहूब काढतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूची हुबेहूब प्रतिमा.
उदाहरणे :
त्याच्या खोलीत गांधीजींचे चित्र लावले आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.
उदाहरणे :
ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.
समानार्थी : प्रतिमा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धातु,पत्थर आदि पर उत्कीर्ण की गई प्रतिमा।
एलोरा की गुफाओं में बहुत सारी प्रतिमाएँ हैं।A sculpture representing a human or animal.
statueअर्थ : एखादे कथन,विवेचन,विवरण, इत्यादी स्पष्ट करण्यासाठी समोर दाखवण्यात येणारी वस्तूची प्रतिकृती.
उदाहरणे :
चित्राचा आधार घेऊन शिकविल्यावर मुलांना लवकर समजते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Illustrations used to decorate or explain a text.
The dictionary had many pictures.चित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitr samanarthi shabd in Marathi.