अर्थ : उंच आणि जाड खोडाचे एक झाड याचे फळ आंबट असून ते स्वयंपाकात वापरले जाते.
उदाहरणे :
चिंचेचा वृक्ष पाहून बगळे त्यावर घरटी बांधतात
समानार्थी : आंबली, आमली, चिंचेचा वृक्ष, चिंचेचे झाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बड़ा पेड़ जिसकी गूदेदार लम्बी फलियाँ खटाई के काम आती हैं।
श्याम के दरवाज़े पर इमली का पेड़ है।Long-lived tropical evergreen tree with a spreading crown and feathery evergreen foliage and fragrant flowers yielding hard yellowish wood and long pods with edible chocolate-colored acidic pulp.
tamarind, tamarind tree, tamarindo, tamarindus indicaअर्थ : गर असलेली एक आंबट शेंग जिचा स्वयंपाकात उपयोग केला जातो.
उदाहरणे :
चिंचेमुळे जेवण चविष्ट होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिंच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chinch samanarthi shabd in Marathi.