अर्थ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
उदाहरणे :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
समानार्थी : आचरण, चलन, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।अर्थ : एखादे गाणे वा कविता इत्यादी म्हणतानाची सुरांची विशिष्ट बांधणी.
उदाहरणे :
ह्या कवितेला त्यांनी उत्तम चाल लावली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The property of producing accurately a note of a given pitch.
He cannot sing in tune.अर्थ : बुद्धिबळादी खेळांतील खेळण्याची पाळी आल्यावर केलेली कृती.
उदाहरणे :
पाचव्याच चालीत त्याने आपल्या घोड्याकरवी माझ्या राजाला शह दिला.
समानार्थी : खेळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शतरंज,ताश चौरस आदि के खेल में, पत्ता या मोहरा दाँव पर रखने या आगे बढ़ाने की क्रिया।
चाल चलने की आपकी बारी है।(game) a player's turn to take some action permitted by the rules of the game.
moveअर्थ : चालण्याची ढब.
उदाहरणे :
त्याच्या चालीत ऐट आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.
उदाहरणे :
मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.
fashionअर्थ : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.
उदाहरणे :
जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
समानार्थी : परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, रुढी, वहिवाट, शिरस्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह विचार, प्रथा या क्रम जो बहुत दिनों से प्रायः एक ही रूप में चला आया हो।
हर समाज की वैवाहिक परंपरा भिन्न होती है।अर्थ : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.
उदाहरणे :
सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले
समानार्थी : आक्रमण, घाला, चढाई, हल्ला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।
हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।अर्थ : चालण्याची क्रिया.
उदाहरणे :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaal samanarthi shabd in Marathi.