सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गवत खाण्यासाठी गुरांना कुरणात घालणे.
उदाहरणे : तो नेहमी आपली गुरे तिथेच चारतो
समानार्थी : चरवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पशुओं को चरने के लिए अवसर देना।
Let feed in a field or pasture or meadow.
अर्थ : खाऊ घालणे.
उदाहरणे : आई बाळाला भात भरवत होती जेवणाआधी तो गाईला घास चारतो
समानार्थी : भरवणे
किसी के मुँह में अपने हाथ से खाद्य वस्तु डालना।
Provide as food.
अर्थ : गुरांना गवत इत्यादी खाऊ घालण्याचे काम.
उदाहरणे : गाईचे चारणे दिवसभर चालू होते
पशुओं को चराने का काम।
The act of grazing.
स्थापित करा
चारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaarne samanarthi shabd in Marathi.