पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाबूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाबूक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घोड्यास, बैलास मारण्यासाठी काठीला दोरी, वादी वगैरे लावून केलेले साधन.

उदाहरणे : चाबकाचा फटका बसताच घोडा जोरात धावू लागला.

समानार्थी : असूड, आसूड, कोरडा, हंटर

बटे हुए सूत या चमड़े की डोर (जिससे जानवरों आदि को चलाने या भगाने के लिए मारते हैं)।

जानवरों को वश में रखने के लिए चाबुक का इस्तेमाल किया जाता है।
कोड़ा, चाबुक, चुटक, तोदन, शिफा, साँटा, सांटा, हंटर

An instrument with a handle and a flexible lash that is used for whipping.

whip

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चाबूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaabook samanarthi shabd in Marathi.