सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कातलेले सूत ज्यावर गुंडाळले जाते ती चरख्यातली सळई.
उदाहरणे : या चरख्याची चाती तुटली आहे
समानार्थी : चात, टकळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चर्खे में लोहे की वह सलाई जिस पर कता हुआ सूत लिपटता है।
अर्थ : वाटोळी, सपाट, पातळ अशी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ.
उदाहरणे : अननसाची मी एक चकती खाल्ली.
समानार्थी : चकती
स्थापित करा
चाती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaatee samanarthi shabd in Marathi.