सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.
उदाहरणे : किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला
समानार्थी : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, तूट, तोटा, नुकसान, हानी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।
Gradual decline in amount or activity.
अर्थ : तबला अथवा पखवाज ह्यांच्या दुहेरी कातड्याने मढवलेल्या तोंडाच्या कडेचे, सुमारे दोन बोट रुंदीचे गोल कातडे.
उदाहरणे : चाटीवर वाजव
स्थापित करा
चाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaat samanarthi shabd in Marathi.