अर्थ : समजण्यासाठी हाताने स्पर्श करून वा दाबून पाहणे.
उदाहरणे :
खिश्यात पैसे आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्याने पाकीट चाचपले
समानार्थी : चाचपडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चाचपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaachpane samanarthi shabd in Marathi.