अर्थ : गाडीच्या चाकांनी पडलेला, तयार झालेला रस्ता.
उदाहरणे :
बैलगाडीच्या मागून जाणारा कुत्रा चाकोरीतूनच चालतो
अर्थ : ठरावीक पद्धत.
उदाहरणे :
त्याला आपली चाकोरी सोडता येत नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आचरण या लोक-व्यवहार के क्षेत्र में बहुत दिनों से चली आई हुई कोई परम्परा, रीति या विधि जो कुछ प्रसंगों में तो प्रतिष्ठा या मर्यादा का सूचक होती है और कुछ प्रसंगों में त्याज्य तथा निंदनीय भी मानी जाती है।
कोई तो है जो लीक से हटकर सोचता है।चाकोरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaakoree samanarthi shabd in Marathi.