पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाकू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाकू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापण्या व चिरण्यासाठी उपयोगात येणारे एक उपकरण.

उदाहरणे : विळीपेक्षा सुरीने भाजी चिरणे सोपे असते

समानार्थी : सुरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काटने या चीरने आदि का एक छोटा औजार।

सीता छुरी से सब्जी काट रही है।
क्षुरिका, चक्कू, चाकू, छुरी

A weapon with a handle and blade with a sharp point.

knife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चाकू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaakoo samanarthi shabd in Marathi.