सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ध्येय वा नेम यांपासून चुकणे.
उदाहरणे : त्याचा निश्चय कधीच ढळला नाही
समानार्थी : ढळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
निश्चय या विचार पर दृढ़ न रहना।
अर्थ : बुद्धिभ्रंश होणे.
उदाहरणे : वयोमानामुळे माणूस चळतो
स्थापित करा
चळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chalne samanarthi shabd in Marathi.