अर्थ : गुरांना गवत, पाला इत्यादी खाण्यासाठी सोडणे.
उदाहरणे :
शेतकर्याने गाईंना चरण्यासाठी सोडले आहे.
समानार्थी : चरायला सोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* पशुओं को चरने के लिए छोड़ना।
किसान ने गायों को चरने के लिए छोड़ा है।Set animals loose to graze.
runचरण्यासाठी सोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. charanyaasaathee sodne samanarthi shabd in Marathi.