अर्थ : दागिने, वस्त्र इत्यादीचे मळ काढून घेणे.
उदाहरणे :
आजीने जुने दागिने सोनाराकडून उजळवून घेतले.
समानार्थी : उजळवून घेणे, साफ करून घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गहने, वस्त्र आदि का मैल निकलवाना।
दादी ने अपने पुराने गहनों को सुनार से साफ करवाया।चमकवून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chamakvoon ghene samanarthi shabd in Marathi.