अर्थ : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.
उदाहरणे :
आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
समानार्थी : चढवणे
अर्थ : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
उदाहरणे :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
समानार्थी : चढवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
उदाहरणे :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
समानार्थी : चढवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
उदाहरणे :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
समानार्थी : चढवणे
चढविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadhvine samanarthi shabd in Marathi.