अर्थ : अति सूंदर नखरेबाज स्त्रियांना दिले जाणारे संबोधन.
उदाहरणे :
रोज ती चटकचांदणी दहा वाजता घराबाहेर पडे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इतराने वाली ख़ूबसूरत स्त्रियों को दिया जानेवाला संबोधन।
गली के लड़के उसे छमिया बुलाते हैं।अर्थ : आयात केलेल्या धान्याबरोबर भारतात आलेले वर्षायू तण.
उदाहरणे :
भारतात हे तण जनावरे खात नाही.
समानार्थी : गाजर गवत, गाजरी, पाढरी फुली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चटकचांदणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chatakachaandnee samanarthi shabd in Marathi.