सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठ्या बदकाएवढा, बदामी रंगाचा, गळ्याच्या खाली फिक्कट काळी कंठी, पांढरे,काळे,कंच हिरवे पंख आणि काळी शेपटी असलेला एक पक्षी.
उदाहरणे : चक्रवाक सरोवरे आणि नद्यांच्या काठी आढळतात.
समानार्थी : कवंदर, काउंदर, काऊ, गोसावी बाड्डा, चकवी, चक्रवाक, दाऊ, सारझा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक जलपक्षी जिसके विषय में प्रसिद्ध है कि वह रात को अपने जोड़े से दूर हो जाता है।
Type genus of the Anatidae: freshwater ducks.
अर्थ : एखाद्या ठिकाणी रात्रीच्या वगैरे वेळी दिशाभ्रम होऊन अगर भूल पडून माणूस भलतीकडे जातो तो प्रकार.
उदाहरणे : हरीण चकव्यात सापडले.
स्थापित करा
चकवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakvaa samanarthi shabd in Marathi.