अर्थ : कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका.
उदाहरणे :
मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक तरह का पटाखा जो किसी सतह पर गोल-गोल घूमता है।
वह चकरी चला रहा है।अर्थ : वाऱ्याने मंडलाकार फिरणारे कागद इत्यादीकांचे खेळणे.
उदाहरणे :
ताईने आम्हाला अशोकाच्या पानाचे भिरभिरे बनवायला शिकवले.
समानार्थी : भिरभिरे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A toy consisting of vanes of colored paper or plastic that is pinned to a stick and spins when it is pointed into the wind.
pinwheel, pinwheel wind collectorचकरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakree samanarthi shabd in Marathi.