अर्थ : एक पिवळ्या रंगाची सुगंधी फुले येणारे झाड.
उदाहरणे :
दारातला चाफा फुलला आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any shrub or tree of the genus Magnolia. Valued for their longevity and exquisite fragrant blooms.
magnoliaअर्थ : संपूर्ण जातीच एक राग.
उदाहरणे :
संगीतज्ञ चंपकविषयी सांगत आहेत.
समानार्थी : चंपक राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चंपक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. champak samanarthi shabd in Marathi.