सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रात्री फुलणारे पांढर्या रंगाचे कमळासारखे पण त्यापेक्षा थोडे लहान फूल.
उदाहरणे : कुमुदांनी भरलेले तलावाचे सौंदर्य चांदण्या रात्री दुपटीने वाढते.
समानार्थी : कमलिनी, कुमुद, कुमुदिनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सफेद रंग के कमल जैसा पर उससे कुछ छोटा फूल जो रात में खिलता है।
स्थापित करा
चंद्रविकासी कमळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chandravikaasee kamal samanarthi shabd in Marathi.