अर्थ : महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचे प्रमूख ठिकाण.
उदाहरणे :
चंद्रपूरात कोळसा, लोखंड इत्यादी खनिजे मिळतात.
समानार्थी : चांदा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।
चंद्रपुर विदर्भ क्षेत्र में है।चंद्रपूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chandrapoor samanarthi shabd in Marathi.