पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंचुपात्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फुलपात्राच्या आकाराचे वरच्या कडेला ओतायला सोपे होईल असे टोक असलेले काचेचे भांडे.

उदाहरणे : चंचुपात्रात थोडे पाणी घ्या

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चंचुपात्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chanchupaatr samanarthi shabd in Marathi.