अर्थ : पान, सुपारी, अडकित्ता, तंबाखू इत्यादी साहित्य ठेवण्याची कप्पे असलेली अरुंद कापडी पिशवी.
उदाहरणे :
आजीच्या चंचीत नेहमी काथाचा खडा असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A small or medium size container for holding or carrying things.
pouchचंची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chanchee samanarthi shabd in Marathi.