अर्थ : एकाच ठिकाणी काही काळासाठी पुन्हा पुन्हा येणे.
उदाहरणे :
एकटी असली की हा विचार तिच्या मनात घोळतो
अर्थ : एखाद्या द्वव पदार्थात दुसरा एखादा पदार्थ घालून ते एकत्र होण्यासाठी हलवणे.
उदाहरणे :
सरबत बनवताना तिने साखर चांगली घोळली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी द्रव पदार्थ में कोई वस्तु हिलाकर मिलाना।
हम शरबत बनाने के लिए पानी में शक्कर घोलते हैं।घोळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gholne samanarthi shabd in Marathi.