अर्थ : घोडा या प्राण्याची मादी.
उदाहरणे :
रामरावांनी एक काळ्या रंगाची घोडी पाळली आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
उदाहरणे :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
समानार्थी : घोडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घोडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghodee samanarthi shabd in Marathi.