अर्थ : बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो.
उदाहरणे :
शिकार्याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला
समानार्थी : चाप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
उदाहरणे :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
समानार्थी : अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।अर्थ : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
उदाहरणे :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
समानार्थी : घोडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घोडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghodaa samanarthi shabd in Marathi.