अर्थ : आजार, अशक्तपणा, अनिद्रा इत्यादींमुळे भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो असे वाटणे.
उदाहरणे :
सकाळपासून मला गरगरते.
त्या रुग्णाला सारखी चक्कर येत आहे.
समानार्थी : गरगरणे, चक्कर येणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घेरी येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gheree yene samanarthi shabd in Marathi.