सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी वस्तू दुसर्या वस्तुत टाकली वा घातली जाणे.
उदाहरणे : पींपात तेल ओतले. डब्यात साखर भरली.
समानार्थी : ओतणे, ओतले जाणे, टाकले जाणे, भरणे, भरले जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
उँड़ेला जाना।
स्थापित करा
घातले जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaatle jaane samanarthi shabd in Marathi.