अर्थ : घरातील सर्व सामान.
उदाहरणे :
उन्हाळ्याची सुट्टी होताच तो आपले घरसामान घेऊन आपल्या गावी परतला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घर गृहस्थी का सारा सामान।
गर्मी की छुट्टी होते ही वह अपना बोरिया-बिस्तर बाँधकर घर के लिए प्रस्थान किया।घरसामान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharasaamaan samanarthi shabd in Marathi.