सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुटुंबाशी संबंधित.
उदाहरणे : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.
समानार्थी : कुटुंबीय, कौटुंबिक, घरगुती, घराऊ
जो परिवार संबंधी हो।
Relating to or having the characteristics of a family.
अर्थ : घराशी संबंधित असलेला.
उदाहरणे : घरचे प्रश्न सोडविताना खूप लक्ष देण्याची गरज असते.
घर का या घर से संबंधित।
Of or relating to the home.
स्थापित करा
घरचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharchaa samanarthi shabd in Marathi.