सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भातुकलीच्या खेळातील मुलींनी केलेले लहानसे घर.
उदाहरणे : गीतेने दिवाळीच्या दिवशी घरकूल पणत्यांनी सजवले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
खेलने के लिए बच्चों द्वारा बनाया हुआ कागज़,मिट्टी आदि का छोटा घर।
अर्थ : लहान घर.
उदाहरणे : शहराच्या गजबजाटापासून दूर ह्या पर्वतावर त्याचे घरकूल आहे.
छोटा घर।
स्थापित करा
घरकूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharkool samanarthi shabd in Marathi.