अर्थ : अतिशय परिचित असलेले स्थान.
उदाहरणे :
अलाहाबाद म्हणजे माझे घरच आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू सुरक्षित वा व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेले आवरण, वेष्टन.
उदाहरणे :
अलीकडे चष्म्याची घरे प्लॅस्टिकची असतात.
अर्थ : रोग इत्यादिकांच्या उत्पत्तीचे कारण.
उदाहरणे :
मधुमेह हे रोगाचे घर आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक चौरस.
उदाहरणे :
पहिल्याच चालीत त्याने प्यादे दोन घरे पुढे सरकवले
अर्थ : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.
उदाहरणे :
माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
समानार्थी : स्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।
जन्मकुंडली स्थान से ग्रहों की दशा का पता चलता है।अर्थ : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
उदाहरणे :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghar samanarthi shabd in Marathi.