अर्थ : कमी झाला आहे असा किंवा आधीपेक्षा कमी झालेला.
उदाहरणे :
शेअर बाजारात कमी झालेल्या किंमतीमुळे खुप नुकसान झाले आहे.
समानार्थी : कमी झालेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घटलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghatlelaa samanarthi shabd in Marathi.