अर्थ : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
उदाहरणे :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
समानार्थी : अंग, अवयव, खंड, भाग, हिस्सा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.अर्थ : पूर्ण वर्ग वा समूह ह्यांचा एक भाग वा अंग.
उदाहरणे :
समाज हा वेगवेगळया घटकांनी बनलेला असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An individual or group or structure or other entity regarded as a structural or functional constituent of a whole.
The reduced the number of units and installations.घटक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghatak samanarthi shabd in Marathi.