पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.

उदाहरणे : किंमती उतरल्यामुळे व्यापार्‍यांना तोटा सोसावा लागला

समानार्थी : आतबट्टा, खार, खोट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, नुकसान, हानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।

इस व्यापार में मुझे हानि ही हानि हुई।
अपह्रास, अलाभ, कसर, क्षति, घाटा, चरका, छीज, जद, ज़द, टूट, टोटा, नुकसान, नुक़सान, न्यय, प्रहाणि, मरायल, रेष, हरज़ा, हरजा, हर्ज़ा, हर्जा, हानि

Gradual decline in amount or activity.

Weight loss.
A serious loss of business.
loss
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे कण उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट.

उदाहरणे : पाटल्या करताना अर्धा ग्रॅम घट आली.

समानार्थी : घटती

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.

उदाहरणे : घड्यात पाणी भरून ठेवले आहे

समानार्थी : कुंभ, घडा, घागर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी भरने या रखने का एक बर्तन।

खाली कलश में जल भर दो।
कलश, कलशा, कलसा, घट, घैला, निप

A large vase that usually has a pedestal or feet.

urn
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दक्षिणभारतातील माठासारखे वाद्य.

उदाहरणे : घट तबल्यासारखे बाजवले जाते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का घड़ा जिसका उपयोग वाद्य यंत्र के रूप में किया जाता है।

वह घटम बजाने में निपुण है।
घट, घटम, घड़ा
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नवरात्रात उपास्य देवतेजवळ पाण्याने भरून ठेवलेली मातीची घागर.

उदाहरणे : घटाजवळ नऊ दिवस दिवा तेवता ठेवावा लागतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मिट्टी का कलश जिसकी स्थापना आश्विन के नवरात्र में की जाती है।

घट के पास नौ दिन तक दिया जलाए रखना पड़ता है।
घट
६. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या प्रमाणात येणारी न्यूनता.

उदाहरणे : आवक वाढल्याने किंमतीत घट झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिरने या घटने की क्रिया या भाव।

शेयर के मूल्यों में लगातार गिरावट के कारणों का पता लगाया जा रहा है।
अपकर्ष, अपकर्षण, अपभ्रंश, अपह्रास, अवनति, अवपतन, अवपात, अवरोह, उतार, कमी, गिराव, गिरावट, घटती, घटाव, घटौती, नरमी, नर्मी, न्यूनता

A change downward.

There was a decrease in his temperature as the fever subsided.
There was a sharp drop-off in sales.
decrease, drop-off, lessening
७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.

उदाहरणे : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.

समानार्थी : कलश, घडा, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।

विवाह के समय मंगल कलश स्थापित किया जाता है।
कलश, कलसा, मंगल कलश, मंगल घट, मंगलकलश, मंगलघट
८. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके.

उदाहरणे : घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.

समानार्थी : घडा, मडके


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह घड़ा जो मृतक की क्रिया में पीपल में बाँधा जाता है।

महाब्राह्मण ही घंट फोड़ने के अधिकारी हैं।
घंट, घण्ट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghat samanarthi shabd in Marathi.