सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीबद्दल असलेली किंवा दाखवलेली संमती.
उदाहरणे : त्याने आपली चूक मान्य केली.
समानार्थी : कबूल, मान्य
अर्थ : स्वीकार करण्यास योग्य असलेला.
उदाहरणे : आपला निर्णय स्वीकार्य आहे.
समानार्थी : ग्रहणीय, स्वीकारणीय, स्वीकार्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो स्वीकार करने के योग्य हो।
स्थापित करा
ग्राह्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. graahy samanarthi shabd in Marathi.