पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रहण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ग्रहण   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : चंद्र, सूर्य इत्यादींपैकी एखादा गोल दुसर्‍याच्या सावलीत गेल्याने वा एका गोलाच्या आड दुसरा गोल गेल्यामुळे पाहणार्‍याला एक गोल तात्पुरता दिसेनासा होणे.

उदाहरणे : ग्रहणाच्या वेळी दान करण्याची प्रथा आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य,चंद्रमा या दूसरे ज्योति-पिंड के प्रकाश की वह रुकावट जो उस पिंड के सामने किसी दूसरे पिंड के आ जाने से होती है।

सूर्य ग्रहण अमावस्या के दिन ही लगता है।
ग्रहण, ग्रास
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.

उदाहरणे : रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.

समानार्थी : अंगीकार, स्वीकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्रहण, प्राप्त या स्वीकार करना।

अस्वस्थ होने के कारण वह पुरस्कार ग्रहण से वंचित रह गया।
अभिग्रह, अभिग्रहण, अवकलन, अवचाय, आदान, आश्रुति, आहरण, ग्रहण, प्राप्त करना, लेना, स्वीकारना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ग्रहण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. grahan samanarthi shabd in Marathi.