अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी होणारा समज.
उदाहरणे :
त्याला भेटल्यावर माझे त्याच्या विषयीचे मत पालटले
समानार्थी : मत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय में मन में होने वाला कोई विचार या मत।
उसके प्रति मेरी धारणा गलत थी।A vague idea in which some confidence is placed.
His impression of her was favorable.ग्रह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. grah samanarthi shabd in Marathi.