पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोसावी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोसावी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.

उदाहरणे : आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.

समानार्थी : चतुर्थाश्रमी, जोगी, योगी, संन्यासी

२. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : वरची बाजू लाल मखमलीसारखी असलेला, पावसाळ्यात दिसणारा एक लहान किडा.

उदाहरणे : मृगाच्या दिवसात गोसावी दिसू लागतो.

३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..

समानार्थी : गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल

एक प्रकार की बुलबुल।

शहबुलबुल पेड़ की टहनियों पर फुदक रही है।
दूधराज, शहबुलबुल, शाहबुलबुल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोसावी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gosaavee samanarthi shabd in Marathi.