अर्थ : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.
उदाहरणे :
मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गोर्या वर्णाची व्यक्ती.
उदाहरणे :
क्रांतीकारकांनी गोर्यांची चांगलीच जिरवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याचा रंग उजळ आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
त्या गोर्यांमध्ये बसलेला काळा सहज ओळखू येत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गोर्या किंवा स्वच्छ रंगाचा.
उदाहरणे :
गोर्या वर्णाच्या व्यक्तीला गडद रंगाचे कपडे चांगले दिसतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गौर वर्ण का या जिसका रंग साफ़ हो।
ज्यादातर लोग गोरी बहू पसंद करते हैं।गोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. goraa samanarthi shabd in Marathi.