पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोबरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोबरा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अंगभूतपणे फुगीर.

उदाहरणे : गोरा, गोबर्‍या गालांचा मुलगा टुनकन उडी मारून माझ्या मांडीत बसला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोबरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gobraa samanarthi shabd in Marathi.