पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोबरगॅस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोबरगॅस   नाम

१. नाम / रूप / वायू

अर्थ : केरकचरा, माणसांचे व जनावरांचे मलमूत्र यांच्यावर सूक्ष्मजीवांची क्रिया घडवून तयार केलेला ज्वलनशील पदार्थ.

उदाहरणे : आमच्या गावात गोबरगॅसचे संयंत्र बसवले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कूड़ा, आदमी या प्राणि का मलमूत्र पर सूक्ष्मजीवों की क्रिया करके बनाया गया ज्वलनशील पदार्थ।

हमारे गाँव में गोबर गैस का संयंत्र बिठाया है।
गोबर गैस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोबरगॅस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gobargas samanarthi shabd in Marathi.