अर्थ : खाडीचे पाणी आत येईल अशा बेताची, गलबते बांधण्याची, खाडीच्या बाजुला दार असते अशी जागा.
उदाहरणे :
मुंबईच्या गोदीत हे गलबत तयार केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जलीय धरातल से लगा हुआ वह कारखाना जहाँ जलपोतों का निर्माण और उनकी मरम्मत होती है।
मोहन गोदी में काम करता है।गोदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. godee samanarthi shabd in Marathi.