पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोकर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोकर्ण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान मुलाला द्रवपदार्थ पाजण्याचे गाईच्या कानाच्या आकाराचे भांडे.

उदाहरणे : बाळाला गोकर्णाने घुटी पाजली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे बच्चों को द्रव पदार्थ पिलाने का गाय के कान के आकार का बर्तन।

माँ ने बच्चे को गोकर्ण से जन्म-घुट्टी पिलाई।
गोकर्ण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोकर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gokarn samanarthi shabd in Marathi.