अर्थ : चिकटवण्यासाठी वापरला जाणारा एक चिकट पातळ पदार्थ.
उदाहरणे :
त्याने गोंद लावून फाटलेले पात चिकटवले.
समानार्थी : डिंक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various polysaccharides obtained by hydrolysis of starch. A tasteless and odorless gummy substance that is used as a thickening agent and in adhesives and in dietary supplements.
dextrinअर्थ : वृक्षातून निघणारा रस.
उदाहरणे :
काही वृक्षांचा गोंद हा औषध म्हणून वापरतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A watery solution of sugars, salts, and minerals that circulates through the vascular system of a plant.
sapअर्थ : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.
उदाहरणे :
खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.
समानार्थी : कोळ, खळ, चिकी, राप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।
श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।गोंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gond samanarthi shabd in Marathi.