अर्थ : रागाच्या भरात वा संतापलेले असताना ओरडणे.
उदाहरणे :
वडील नोकरावर गरजले.
समानार्थी : गरजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
उदाहरणे :
मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गुरकावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gurakaavne samanarthi shabd in Marathi.