अर्थ : परीक्षेत प्राप्त होणार्या गुणसंख्येत होणारी वाढ.
उदाहरणे :
गुणवाढीनंतर तो आता वर्गात प्रथम क्रमांकावर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी परीक्षा के परिणाम स्वरूप प्राप्त अंकों में वृद्धि।
अंकवृद्धि के बाद, अब वह अपनी कक्षा में प्रथम स्थान पर है।गुणवाढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gunvaadh samanarthi shabd in Marathi.