अर्थ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
उदाहरणे :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.गुंडाळून टाकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gundaaloon taakne samanarthi shabd in Marathi.