अर्थ : आवड म्हणून पर्वतांवर चढणारी व्यक्ती.
उदाहरणे :
एडमंड हिलरी हे सर्वप्रथम तेनसिंग नोर्गेबरोबर एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पर्वत पर चढ़नेवाला व्यक्ति।
एवरेस्ट पर सर्वप्रथम चढ़नेवाले पर्वतारोही एडमंड हिलरी और सेरपा तेनसिंह हैं।गिर्यारोहक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. giryaarohak samanarthi shabd in Marathi.