सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लहान वस्तीचे ठिकाण.
उदाहरणे : गावातील अधिकांश लोक शेती करतात
समानार्थी : ग्राम
अर्थ : एखाद्या गावात राहणारे लोक.
उदाहरणे : आवाज ऐकून सगळा गाव गोळा झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी गाँव में रहनेवाले लोग।
A community of people smaller than a town.
स्थापित करा
गाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaav samanarthi shabd in Marathi.